आपण पाहणार आहोत Amazing Facts In Marathi
🔸माणसाला 32 दात असतात परंतु अस्वलाला 42 दात असतात.
🔸विंचू सहा दिवसांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकतो.
🔸उंदीर बिना पाण्याचा उंटा पेक्षाही जास्त काळ राहू शकतो.
🔸वटवाघळाच्या पायाचे हाड हे इतके नाजूक असते की ते चालू ही शकत नाही.
🔸उंटाच्या दुधाचे दही होत नाही.
🔸बेडूक पापण्या बंद न करता कोणतीही गोष्ट मिळवू शकत नाहीत.
🔸एका फुलपाखराचे बाराशे डोळे असतात.
🔸मुंग्यांना फुप्फुसे नसतात आणि त्या कधीही झोपत नाहीत.
🔸आफ्रिका मध्ये असे फुलपाखरू आहे जे आपल्या विषाने सहा मांजरांना मारू शकते.
🔸हरीण गवत खात नाही कारण त्याला गवत खाता येत नाही.
🔸कीटकांना पोट नसते.
🔸खारुताई ला लाल रंग दिसत नाही.
🔸पान गेंडा चा घाम गुलाबी रंगाचा असतो
🔸स्टार फिश या माशाला आठ डोळे असतात.
🔸गोरिला एका दिवसात 80 किलो पेक्षा जास्त अन्न पचवू शकतो.
🔸हमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे जो पाठीमागच्या बाजूला सुद्धा उडू शकतो.
🔸समुद्रात मिळणाऱ्या खेकड्याचे हृदय हे त्याच्या डोक्यामध्ये असते.
🔸एक वयस्क हत्ती त्याच्या सोंडेमध्ये हे पाच ते आठ लिटर एवढे पाणी ठेऊ शकतो.
🔸घोडा उभे राहता राहता झोपू शकतो.
🔸माकडांमध्ये 36 दात असतात व माणसांमध्ये 32 दात असतात.
🔸एक वयस्कर वाघ 35 ते 40 फूट लांब उडी मारू शकतो.
🔸हत्ती हा असा प्राणी आहे जो कधीच उडी मारू शकत नाही
🔸इसवी सन 17 पर्यंत भारत हा एक श्रीमंत देश होता.
🔸अमेरिका आणि जपान नंतर सुपर कम्प्युटर बनवणारा भारत हा तिसरा देश आहे.
🔸जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक भारतामध्ये आहेत.
🔸भारताने आत्तापर्यंत कधीच कोणत्या देशावर प्रथम हल्ला केला नाही.
🔸पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ स्विझरलँड मध्ये 26 मे ला विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच दिवशी एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वित्झर्लंडचा दौरा केला होता.
🔸भारत हा दुनियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
🔸भारत सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे.
🔸माणूस एका वर्षात जवळपास पन्नास लाख वेळा श्वास घेतो.
🔸जन्माच्या वेळी मानवी शरीरात 300 हाडे असतात व कालांतराने ती 209 होतात.
🔸मानवी शरीरातील एक चतुर्थांश हाडे ही पायामध्ये असतात.
🔸डोळे उघडे ठेवून शिंकणे हे जवळपास अशक्य आहे.
🔸प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे छाप वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे जिभेचे छाप हे देखील वेगवेगळे असतात.
🔸जर तुम्ही 111,111,111 X 111,111,111 याचा गुणाकार केला तर त्याचे उत्तर तुम्हाला 12,345,678,987,654,321 असे मिळेल.
🔸कुत्र्यांमध्ये रक्ताचे प्रकार हे 13 आहेत हेच माणसांमध्ये चार आहेत.
🔸चीनमध्ये दररोज जवळपास 30 हजार पेक्षा जास्त कुत्र्यांना मांस आणि कातडीसाठी मारले जाते.
🔸महिला दररोज सरासरी २०,००० शब्द बोलतात, जे पुरुषांच्या सरासरीपेक्षा 13000 शब्द जास्त आहेत.
🔸बुद्ध ग्रहावर १ दिवस हा २ वर्षाइतका असतो.
🔸ऑक्टोपसला ३ हृदय असतात.
🔸हाताच्या बोटाच्या नखे हि पायांच्या बोटांच्या नखापेक्षा 4 पट अधिक वेगाने वाढतात.
🔸कीबोर्डवरील एकाच ओळीवर असलेला टायपायझर हा सर्वात मोठा शब्द आहे.
🔸सरासरी प्रत्येक व्यक्ती २०-२५ वर्षे झोपेत घालवते.
🔸कुंभमेळ्याची गर्दी अंतरिक्ष मधून देखील पाहली जाऊ शकते.
🔸भारताचे पहिले रॉकेट सायकलवरुन रॉकेट लाँच करण्याच्या ठिकाणी आणले होते.
भारतामध्ये या गोष्टींचे आविष्कार झाले
▶️मोतीबिंदू दूर करायच्या शस्त्रक्रियेचा आविष्कार भारतामध्ये झाला.
▶️बुद्धिबळाचा शोध भारतातच लागला.
▶️बटणाचा शोध हादेखील भारतामध्येच लागला.
▶️शाम्पू चा शोध भारतात लागला.
▶️शून्याचा शोध हादेखील भारतामध्येच लागला.
▶️त्रिकोणमिती आणि बीजगणित यांचा अविष्कार देखील भारतामध्येच झाला.
▶️चंद्रावर पाण्याचा शोध हा एका भारतीयांनीच लावला.
▶️बौद्ध आणि जैन धर्माची सुरुवात ही भारतामधून झाली.
तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा धन्यवाद!!!