Exercise For Weight Loss In Marathi ➤वजन कमी करण्याचे व्यायाम

कोणत्याही गोष्टीचा अतीरेख हा नेहमी धोकादायक असतो मग ती गोष्ट कोणतीही असो. त्याचप्रमाणे वाढलेले वजन हे देखील धोकादायक ठरते. याच लठ्ठपणामुळे भयानक आजारदेखील उद्भवतात जसे मधुमेह , हृदयविकार, स्तनाचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग व हृदयविकाराचा झटका.

लठ्ठपणा आपल्या आयुष्याच्या जगण्यावरदेखील परिणाम करू शकतो तसेच उदासीनता आत्मविश्वासाची कमी यासारख्या मानसिक समस्याना देखील बळी पडतो.

या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महत्वाचे ठरते ते म्हणजे व्यायाम करणे (Exercise for weight loss in marathi ). आज आम्ही आपणास असेच काही महत्वाचे व्यायाम सांगणार आहोत जे तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यास नक्कीच मदत करतील( Exercise For Weight Loss In Marathi).

1 जॉगिंग करणे किंवा धावणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,जॉगिंग करणे,जॉगिंग करणे किंवा धावणे

वजन कमी ( Exercise For Weight Loss) करण्यासाठी जॉगिंग करणे किंवा धावणे हा सर्वात सोप्पं आणि अतिशय उपायकारक असा व्यायाम आहे. जॉगिंग करणे आणि धावणे हे जरी सामान वाटत असले तरी ते सामान नाहीत. त्यांच्यामध्ये महत्वाचा फरक आहे तो म्हणजे गतीचा.

जॉगिंग चा सामान्य वेग हा ६-९ किमी / तास असा असतो आणि हाच वेग धावण्यामध्ये ९.७ किमी / ता पेक्ष्या जास्त असतो.

जर ७० किलो वजन असलेला मनुष्य ८ किमी / तास या वेगाने ३० मिनिटे जरी जॉगिंग केली तरी तो २९८ कॅलरी खर्च करतो आणि ह्याच मनुष्य ३० मिनिटे ९.७ किमी / ता या वेगाने धावला तर ३७२ कॅलरी खर्च करतो असे हार्वर्डच्या एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.

तसेच एका अभ्यासावरून असे देखील सिद्द्ध झाले आहे कि जॉगिंग केल्यामुळे किंवा धावल्यामुळे हानिकारक चरबी नष्ट होते म्हणजेच पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

हि चरबी अतिशय घटक असते कारण हि आल्या अंतर्गत अवयवांभोवती साठून राहते आणि याच अति असलेल्या चरबीमुळे आपल्याला हृदयरोग आणि मधुमेह यांसारखे आजार ग्रासतात.

जॉगिंग आणि धावणे ह्या गोष्टी आपण कोठेही करू शकतो. यासाठी कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नाही. आठवड्यातून ३-४ दिवस आपण जॉगिंग कमीत कमी ३० मिनिटे तरी करावी.

2. दोरी उड्या मारणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,दोरी उड्या मारणे

जर आपण शेवटच्या दोरी उड्या शाळेत असताना मारल्या असतील तर आता तुम्हाला त्या परत हातात घ्याव्या लागणार आहेत.

हा व्यायाम ३० मिनिटांत साधारणपणे ३०० कॅलरी खर्च करू शकतो. यामध्ये जवळपास संपूर्ण शरीराचा व्यायाम ( Exercise For Weight Loss) होत असतो. या व्यायाममध्ये पायाच्या टाचेपासून ते हाताच्या मनगटापर्यंत सर्व स्नायूंचा व्यायाम होत असतो.

दोरी उद्या मारल्यामुळे वजन तर कमी होण्यास मदत तर होतेच, त्याशिवाय आपल्या हृदयाचे व आपल्या फुफुसाचे काम देखील सुधारते.

3. सायकलिंग करणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,सायकलिंग करणे

सायकलिंग करणे हा देखील एक महत्वाचा व्यायाम ( Exercise For Weight Loss) आहे जो आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो.

सायकल चालवणे हे मुळात घराबाहेर केला जाणारा व्यायाम आहे. परंतु जर आपणास सायकल चालवता येत नसेल तर आपण स्तिर सायकल चा देखील वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला घरामध्ये राहून सायकल चालवण्याचे फायदे मिळतील.

७० किलो वजन असलेला मनुष्य ३० मिनिटे सायकल २० किमी/तास चालवून २६० कॅलरी जाळू शकतो.

एका अपघातांमध्ये असे निदर्शनास आले की जी लोक नियमित स्वरूपात सायकल चालवतात त्यांचे शरीर हे तंदरुस्त राहते तसेच त्यांना हृदयविकार, कर्करोग यांसारखे भयंकर आजार ग्रासत नाहीत

4. उडी मारणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम, उडी मारणे

उडी मारणे हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम (Exercise For Weight Loss) आहे जो आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतो.

या व्यायामाच्या मदतीने रुदय ऑक्सिजनयुक्त रक्त हे आपल्या शरीरामध्ये हे पाठवत असते यामुळे आपल्या शरीरात ऑक्सीजन युक्त पोहोचण्यास मदत होते त्याचबरोबर आपले हृदय व फुप्फुसे यांचे आयुष्य वाढते.

या व्यायामामुळे आपल्या शरीराचे नैसर्गिक सामर्थ्य वाढते.

5. पायऱ्या चढणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम, पायऱ्या चढणे

आपण कितीही तंदुरुस्त असलो तरीही पायऱ्या चढणे हे आपल्यासाठी आव्हानात्मक असते. कारण पायऱ्या ह्या अशाप्रकारे बनलेल्या असतात कि त्या चढण्यासाठी आपल्याला आपल्या पायाच्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते.

पायऱ्या चढल्यामुळे आपल्या पायाचे स्नायू बळकट तर होतातच, परंतु त्याचबरोबर आपल्या हृदयाची कार्य करण्याची क्षमता देखील सुधारते.

6. सूर्य नमस्कार करणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम, सूर्य नमस्कार करणे

सूर्य नमस्कार केल्यानेदेखील वजन कमी करण्यास मदत होते. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर हे आपल्या स्नायूंना मजबूत करतात, पचन क्रिया व्यवस्तीत होण्यास मदत करतात, रक्ताभिसरण व्यवस्तीत होत राहते आणि बरेच काही. सूर्यनमस्काराचा एक सेट केल्याने जवळपास 13.90 कॅलरी जळतात.

तुम्ही जेवढे जास्त सेट करणार तेवढ्या जास्त कॅलरी जाळू शकता.

7. वजन उचलणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे,वजन उचलणे

वजन कमी करू पाहणार्‍या लोकांसाठी वजन उचलणे ही सर्वात लोकप्रिय निवड मानली जाते. यामुळे वजन तर कमी होते तसेच वजन उचलणाऱ्या व्यक्तीचे स्नायू बळकट देखील होतात.

वजन उचलल्यामुळे कॅलरी खर्च होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. तसेच आपला चयापचय दर वाढतो.

8. झुंबा डान्स करणे

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,झुंबा डान्स करणेे

जर तुम्हाला डान्स करणे आवडत असेल तर हे तुमच्यासाठी आहे. झुम्बा डान्स हा फास्ट केला जाणाऱ्या डान्स मधील एक प्रकार आहे.

जर तुमचे वय ७० किलो असेल आणि जर तुम्ही झुम्बा डान्स एक तास केला तर तुम्ही ५३२ कॅलरी जळू शकता.

तुम्हाला जर १ किलो वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला ५००० कॅलरी खर्च कराव्या लागतील. एका आठवड्यात जर तुम्ही २ तास जरी झुम्बा डान्स केला तर तुम्ही आरामात १ किलो वजन कमी करू शकता.

9.योगा करणे

वजन कमी करण्याचा व्यायाम म्हणून जरी याचा विचार केला जात नसला तरी, तो बर्‍यापैकी कॅलरी खर्च करतो आणि वजन कमी करण्यासाठी मदत करून अनेक आरोग्यासाठी महत्वाचे फायदे देतो.

७० किलो वजन असलेला मनुष्य ३० मिनिटे योग करून १४९ कॅलरी खर्च करत असतो असे हार्वर्डच्या एका अभ्यासात सिद्ध झाले आहे.

वजन कमी करण्यासाठी काही महत्वाची योगासने

त्रिलोकसना

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,त्रिलोकसना

हे आसन करण्यासाठी प्रथमतः आपले पाय रुंद सरळ करावे व जमिनीच्या समांतर उभे राहावे. आता आपल्या डाव्या बाजूला झुकावे आणि आपल्या डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये 10-20 सेकंद राहावे आणि पुन्हा दुसर्‍या बाजूने हेच आसन करावे.

धनुरासन

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,धनुरासन

हे आसन करण्यासाठी प्रथमतः पोटाच्या बाजूबाजूला झोपावे. आता हळूहळू आपले वर करीत आपल्या हाताच्या साहाय्याने पकडावे. आता आपले पाय आपल्या हातांनी धरून घ्या आणि जोपर्यंत आरामदायक असेल त्या स्थितीत रहा.

सेतू बंध सर्वांगासन

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,सेतू बंध सर्वांगासन

हे आसन करण्यासाठी प्रथमतः समतल जागेवर आपल्या पाठणीच्या बाजूने पडावे. गुडघे दुमडावे. हात जमिनीवरच ठेऊन द्यावेत आणू हळूहळू कंबरेपासूनच भाग वर उचलावा. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ असेच राहण्याचा प्रयत्न करावा. नंतर हाताच्या साहाय्याने कमरेला आधार देऊन हळूहळू सुरुवातीच्या स्तिथीमध्ये यावे व पुन्हा हेच आसन करावे.

फलकासन

Exercise For Weight Loss In Marathi, वजन कमी करण्याचे व्यायाम,फलकासन

आपल्या पोटावर झोपावे. हाताच्या कोपऱ्यापासून ते हाताच्या बोटांपर्यंतचा हात भाग हा जमिनीशी समांतर ठेवावा. आता आपल्या हाताच्या साहाय्याने शरीराला उचलण्याचा प्रयत्न करावा. आपले शरीर, डोके, पाय हे एका सरळ रेषेत ठेवावे. ह्याच स्थितीत काही काळ राहावे व नंतर पुन्हा सुरुवातीच्या स्थितीमध्ये यावे.

निष्कर्ष

लक्ष्यात ठेवा वजन कमी करण्यामध्ये व्यायाम ( Exercise For Weight Loss ) करणे हे जितके महत्वाचे असते तितकेच महत्वाचे असते ते म्हणजे आपला आहार. आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतो हे देखील तितकेच महत्वाचे. त्यामुळे जेवढे लक्ष्य आपण व्यायामाकडे देतो तेवढेच लक्ष आपल्याला आपल्या आहाराकडे दिली पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा उत्तमप्रकारे समतोल राखला तर आपण निश्चितपणे योग्य ते परिणाम मिळवू शकतो.

Read More
Categories