Good Night Marathi (शुभ रात्री मराठी) हे संदेश नेहमीच आपल्या प्रियजनांना आनंदी करण्यास तसेच आपण त्यांची किती काळजी करता हे दर्शवण्यासाठी उपयोगी ठरतात. ईश्वराने दिवस आणि रात्र बनवले आहेत. रात्र स्वप्न पाहण्यासाठी आणि दिवस ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी.
या लेखामध्ये आम्ही Good Night Messages Marathi दिलेले आहेत, तसेच (Good Night SMS In Marathi For Girlfriend, Good Night Sms In Marathi For Whatsapp तसेच शुभ रात्री मेसेज मराठी चाही समावेश केलेला आहे. शुभ रात्री मराठी संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवून तुम्ही त्यांच्या चेहर्यांवर चमकदार हसू फुलवू शकता. तुम्ही आपुलकीने पाठवलेले Good Night sms In Marathi With Images हे संदेश त्यांना नक्कीच आवडतील.
आपण आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त आहोत परंतु जीवन इतकेही व्यस्त नाही कि आपल्याच माणसांसोबत दोन गोष्टी बोलता येऊ शकत नाहीत. जे लोक मनात घर करून आहेत त्यांना तर Good Night sms Marathi पाठवलेच पाहिजे.आपण झोपण्यापूर्वी आपल्या प्रियजनांना त्यांच्या बद्दलची काळजी आणि प्रेम दर्शविण्याची ही योग्य वेळ आहे.
Table of contents
Good Night Messages Marathi - 😴Shubh Ratri
स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू नका, मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका, प्रत्येक क्षणी येतील कठीण प्रसंग, पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका. 🌙शुभ रात्री🌙
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पॉझिटिव्ह असला की कोणतीच गोष्ट अवघड नसते. 😴शुभ रात्री😴
आयुष्यात ठेच तर लागतच राहतील परंतु ती सहन करायची ताकद ठेवा, संघर्षाच्या काळात साथ देणार्या लोकांची किंमत ठेवा. 😴 शुभ रात्री😴
गर्दीत आपली माणसं ओळखता आली की संकटाच्या वेळी तीच माणसं गर्दी करायला विसरत नाहीत. 🌹 शुभ रात्री🌹
आरसा आणी हृदय दोन्ही सारखेच आहेत पण फरक एवढाच की आरशात सर्वजण दिसतात परंतु हृदयात फक्त आपलेच लोक दिसतात.
आयुष्य खूप लहान आहे तर टेन्शन नाही घ्यायच, आनंदाने जगायचं आणि उशी खेऊन मस्त झोपायच. शुभ रात्री👍
अशक्य अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही, फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. 🌛गुड नाईट 🌛
यश एका दिवसात मिळत नाही परंतु एक ना एक दिवस नक्कीच मिळते 😴शुभ रात्री😴
कोणालाच ठाऊक नसते शेवटची भेट कोणती असेल, माहित नसते शेवटचे शब्द कोणते असतील, फक्त झोपण्याआधी सर्वांची काढावी, कारण काय माहित ही रात्र कदाचित शेवटची असेल. 💞शुभ रात्री 💞
एकमेकांसारखे जगू नका तर एकमेकांसाठी जगायला शिका 🌼शुभ रात्री🌼
आयुष्यात सुख संपत्ती नाही मिळाली तरीही चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांची सोबत अशीच आयुष्यभर राहू द्या. 💐शुभ रात्री💐
अनेक लोक मला विचारतात तू नेहमी आनंदी कसाअसतो, मी म्हणतो दुसऱ्यांचे सुख बघून मी कधीच दुःखी होत नाही आणि माझं दुःख मी कुणाला सांगत नाही. 🌹शुभ रात्री 🌹
दुःख आणि काळजी करत राहाल तर स्वतःच जळून जाल आणि आनंदित राहाल तर दुनिया तुमच्यावर जळेल. 🌼शुभ रात्री 🌼
दिवसाची सुरुवात एक अपेक्षा घेऊन होते आणि अनुभवाने संपते. 🍁💠गुड नाईट 🍁💠
आयुष्य सुंदर आहे फक्त आपल्या लोकांना त्रास होईल अस वागू नका तर तुमच्यामुळे ते कसे आनंदी राहतील असे वागा. 🙏शुभ रात्री 🙏
मोगऱ्याचे फूल कुठेही ठेवले तरी सुगंध हा येतोच तसेच आपुलकीची माणसे कुठेही असली तरी आठवण येणारच. शुभ रात्री
आमची आठवण दररोज नाही काढली तरी काही हरकत नाही पण आठवण आली तर एक मेसेज करत जा. शुभ रात्री🍃🍁
ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की हे जग तुमच्या विरोधात उभे आहे तेव्हा त्या सर्वांकडे पाठ करा आणि एक सेल्फी काढा म्हणजे तेच लोक तुमच्या सोबत असतील.🍃 गुड नाईट🍃
सुखाच्या शोधात आज प्रत्येकजण आहे, दुःख हा आयुष्याचा एक भाग आहे आणि तरीही आयुष्यात तोच जिंकतो ज्याचा स्वतः वर विश्वास आहे. 🌹शुभ रात्री🌹
ज्ञानाने आणि विचाराने एवढे मोठे व्हा मी भाग्यवान हा शब्द घेताच तुमचे नाव समोर येईल. 🌛शुभ रात्री🌛
आयुष्य किती दिवसाचे आहे हे कुणालाच माहीत नसते, आजचेच अस्तित्व उद्या नसते, आजचा दिवस हसत खेळत जगा कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. 🌷गुड नाईट, स्वीट ड्रीम्स 🌷🙏
गरजे पेक्षा जास्त हाव असलेल्या व्यक्तींना आयुष्याचा आनंद कधीच घेता येत नाही. 😴 शुभ रात्री 😴
जे आम्हाला आपले समजतात त्यांनाच आमची आठवण येते. 💛शुभ रात्री💛
आयुष्याच्या रंगमंचावर असे जगा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्यांचा गडगडाट सुरूच राहिला पाहिजे. 🌹शुभ रात्री🌹
💤Good Night Thoughts In Marathi
समाधान ही सर्वात अनमोल संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे ही संपत्ती आहे तो खरा सुखी माणूस आहे. 💐शुभ रात्री💐
स्वतःचे भविष्य घडवण्यात आपला वेळ खर्च करा यशाच्या उंच उंच शिखर सर करा, परंतु जगाने तुमच्याकडे पाहण्यासाठी नाही तर त्याच शिखरावरून तुम्हाला संपूर्ण जग पाहता यावं म्हणून. शुभ रात्री 🌺
झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी होत नसतात पण ज्यासाठी तुम्ही झोप सोडून दिली आहे तीच स्वप्ने खरी होतात. 🌼गुड नाईट 🌼
कधीकधी विचार केला की असे वाटते की आपण मोठे का झालो? कारण अपूर्ण स्वप्न आणि तुटलेली नाती यापेक्षा अपूर्ण अभ्यास आणि तुटलेली खेळणी खूपच चांगली होती. 🌷शुभ रात्री🌷
सर्वांना वेळ मिळते आयुष्य बदलण्यासाठी पण पुन्हा आयुष्य मिळत नाही वेळ बदलण्यासाठी 🌺शुभ रात्री🌺
आपल्यासोबत काय घडून गेले आहे याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा आणि शांत झोपा. 🌹शुभ रात्री🌹
माणूस जन्माला येताच त्याला श्वास असतो पण नाव नसते आणि मरतो तेव्हा नाव असते पण श्वास नसतो आणि यामधील अंतरालाच आयुष्य म्हणतात. 🌼गुड नाईट🌼
धक्के लागल्याने वस्तू तुटतात पण माणसाला धक्के लागले तर ते यशस्वी होतात. 🌹शुभ रात्री🌹
जीवनात असलेल्या सर्व लोकांवर प्रेम करत रहा, जर काही लोकांनी हृदय तोडले तर तेच सगळेजण हृदय जोडायला येतील. 🌛शुभ रात्री🌛
जो कठीण परिस्थितीत पण चालत असतो तोच जग बदलतो, आणि जो रात्रीही झोपत नाही तोच सकाळचा सूर्य बघू शकतो.🌹 शुभ रात्री🌹
आयुष्यात या दोन गोष्टी कधीच वाया घालवू नका अन्नाचा एकेक कण आणि आनंदाचा प्रत्येक क्षण 😴शुभ रात्री😴
आपल्या व्यक्तींना आदर देणे ही सर्वात मोठी भेट आहे, आणि त्यांच्या कडून आदर मिळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. 🌹शुभ रात्री🌹
जसे रात्री आपण कपडे बदलून झोपतो तसेच वाईट विचारही मनातून काढून टाका. 😴शुभ रात्री😴
जसा श्वास शरीराला जिवंत ठेवतो तसा विश्वास हा नात्याला जिवंत ठेवतो 🌼शुभ रात्री🌼
आयुष्यात सर्वात सहजपणे मिळणारी वस्तू म्हणजे सल्ला, एखाद्याकडे मागितला तर हजार जण देतील आणि आयुष्यातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजारो लोकांकडे मागा त्यातील एखादाच करेल. 🙏 शुभ रात्री 🙏
आयुष्य लहान नसतं पण गरजाच वाढलेल्या असतात. 🌷 गुड नाईट 🌷
आमचा मेसेज जरी छोटा असला तरी आम्ही तुमची मनापासून आठवण काढतो.🌷🙏 शुभ रात्री🙏🌷
यशाचा मार्ग कितीही उंच असला तरी त्याच्या कडे जाणारा मार्ग नेहमी पायाखाली असतो. शुभ रात्री
प्रत्येक वेळी तुम्हाला यश मिळेल असं नाही कधीकधी अपयशाचा देखील सामना करावा लागतो. 💐शुभ रात्री 💐
😜Funny Marathi Good Night Images
प्रत्येकजण आपापल्या दैनंदिन आयुष्यामध्ये व्यस्त आहेत, दररोजचे कंटाळवाणे जीवन, ताणतणावाणे भरलेले आहे आणि तरीही आपल्या एखाद्या खास व्यक्तीला, प्रिय आणि प्रेमळ मित्रांना Good Night Message In Marathi पाठवून त्यांचा ताणतणाव नक्कीच कमी करू शकता. तसेच Good Night Marathi Sms Images आणि Good Night Love Sms In Marathi हे संदेश वाचून नक्कीच आनंदित होतील. तुमच्या एका शुभ रात्री मराठी संदेश ने त्यांची झोप हमखास आनंदित होईल.
भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका, भविष्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका, त्यावेळी काही डास मारा जेणेकरून तुम्ही अधिक चांगली झोप घेऊ शकता. 😴गुड नाइट😴
गुड नाईट स्वीट ड्रीम, मी जेवढा गोड आहे तेवढेच गोड स्वप्ने तुला पडोत. 😍
आजही बालपणातील एक जादू आठवते, आपण टॉम अँड जेरी बघत बघत जमिनीवरच झोपायचो आणि सकाळी आपोआपच बेड वर असायचो. 🙏शुभ रात्री🙏
आता डोळे बंद केल्यावर झोप येत नाही तर मोबाईलचे नेट बंद केल्यावर झोप येते चला झोपा आता गुड नाईट
मुंबईतले रेल्वे स्टेशन दादर मग घ्या डोक्याखाली उशी आणि ओढा तोंडावरून चादर.🌹 शुभ रात्री🌹😂
स्वप्नांच्या नगरीत जाणारी शुभरात्री एक्सप्रेस थोड्याच वेळात येत आहे. 😴गुड नाईट😴
माझा मऊमऊ, गोड पलंग माझी वाट पाहत आहे, चला मग ☘गुड नाईट.☘
स्वप्नांच्या दुनियेतून जाणारी नाईट एक्सप्रेस काही वेळातच मखमली गादीच्या फलाटावर येत आहे तरी सर्वांना नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपली स्वप्ने घेऊन तयार राहा, आशा आहे तुमची झोप सुखकर होवो. 🌷गुड नाईट🌷
कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र हाच विचार करण्यात जाते की...
.
.
.
पांघरुणात हवा येते तरी कुठून?😫
😂शुभ रात्री😂
झोपेत असताना डासांची तमा नसावी, डोळ्यांवर सदा झोपेची नशा असावी, डासांना काय कधीही मारता येईल पण आजूबाजूला डास गुणगुणत असतानाही झोपण्याची मोठी जिद्द असावी. शुभ रात्री
शुभ रात्री, आशा आहे तुझ्या बेड खालील भुतापासून तू सुरक्षित राहशील. 😁
मस्त निवांत झोपा, उद्या रविवार आहे 😴गुड नाईट😴
पुढच्या आठ तासांसाठी मी सर्वांसाठी unavailable आहे.😴 गुड नाईट 😴
आमच्याकडून तुम्हाला गुड नाईट बरं काआणि त्यानंतर म्हणतात ते स्वीट ड्रीम, टेक केअर तेबी.😂
मधुमेहाची भीती लोकांनी एवढी घेतली आहे की लोकांनी गोड खाणंच नाही तर गोड बोलण ही बंद केले.😔
फुलपाखराला फुल आवडते, कवीला कविता आवडते, कोणाला काहीपण आवडो, आपल्याला काय करायचंय, पोट भरून जेवा आणि निवांत झोपा. 🌼शुभ रात्री🌼
चांदन्या शिंपीत झाली रात
चांदन्या शिंपीत झाली रात
.
.
.
झोपा की आता
कोणाची बघताय वाट..
😴गुड नाईट😴
❤️️ Good Night Love Sms In Marathi
आपण झोपी जाण्यापूर्वी ज्यांची आपण काळजी घेतो,प्रेम करतो त्यांना शुभ रात्री मराठी मेसेज पाठवून त्यांना good night in marathi सांगण्याची हि योग्य वेळ असते. तर त्या वेळेची संधी साधून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला Good Night Sms In Marathi for girlfriend विश करून गोड आणि सुंदर स्वप्नासाठी (marathi madhe good night) शुभेच्या देऊ शकता.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम ते मला तुझ्यामुळे मिळाले.🌷 शुभ रात्री🌷
मी अशा मुलीवर प्रेम केलंय जीला विसरून जाणे अशक्य आहे आणि तिची साथ मिळणे माझ्या नशिबात नाही. 💓शुभ रात्री💓
तुझी फक्त एक मिठी माझ्या सर्व प्रॉब्लेम चे सोल्युशन आहे. शुभ रात्री💐
वेळ फक्त त्यांनाच द्या जे तुम्हाला वेळ देतात, त्यांना नाही जे खूप Busy असतात.🌺 शुभ रात्री🌺
तिचा चेहरा बघितल्या शिवाय मला झोप येत नाही तो सुंदर चेहरा तुझा आहे. ❣️गुड नाईट❣️
माणसाचं मन सुंदर असल की कोणतंही नात तुटत नाही. 😴शुभ रात्री😴
नातं टिकवायचं असेल तर शांत मनाने विचार करा. 💛शुभ रात्री💛
आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकलो आधार कोणी देत नाही परंतु धक्का दयायला सर्वजण तयार असतात. 🙏शुभ रात्री🙏
नातं पाण्याप्रमाणे निर्मळ असावे, जेथे सुख आणि दुःख हक्काने व्यक्त झाले पाहिजे.🙏 शुभ रात्री🙏
प्रेम करणे खूप सोप्प असतं म्हणतात पण ते सर्वांनाच जमत नाही. शुभ रात्री
मनासारखी व्यक्ती शोधू नका तर मन समजून घेणारी व्यक्ती शोधा म्हणजे आयुष्य मनासारखे जगता येईल. 💐शुभ रात्री💐
रोज रोज आठवण नाही काढलीस तरीही चालेल पण मला विसरून फक्त जाऊ नकोस. 🙏शुभ रात्री🙏
आपल्या बिझी शेड्युलमधून महत्वाच्या व्यक्ती साठी थोडा वेळ देणे म्हणजे प्रेम. 💓शुभ रात्री💓आयुष्य माझ्यासोबत घालवायचे की नाही हा निर्णय तुझा आहे पण शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ देईन. 💝शुभ रात्री💝
तू फक्त आनंदी राहा, हसत राहा मग तुझ्या आनंदामागचे कारण मी नसलो तरीही चालेल. 💘शुभ रात्री💘
मला प्रेमात जिंकायचंही नाही आणि हरायचही नाही मला फक्त तुझ्या हातात हात घेऊन आयुष्यभर जगायचं आहे. 💖शुभ रात्री💖
जगातील सर्वात मधुर संगीत म्हणजे एखद्याच हृदय आपल्यासाठी धडधड 💞शुभ रात्री💞
प्रेम 💓त्यांच्यावर करावे ज्यांना आपण आवडतो आणि, तोही केवळ आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो.
Good Night Quotes In Marathi For Friend
चांगले मित्र दुर्मिळ असतात. मित्र ज्यांना आपण कुटुंबासारखे समजतो. आपल्या आयुष्यतील सर्वात उत्तम क्षण आपण आपल्या मित्रांसोबत घालवलेला असतो. परंतु जसजसा काळ बदलत जाईल तसतसे आपले जीवन अधिक जबाबदाऱ्यांनी घेरले जाते. आपणास पाहिजे तितके आपण त्यांना नेहमी भेट देत नाही. म्हणूनच आपला बॉण्ड टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या खास मित्रांना शुभ रात्री फोटो पाठवून त्यांना good night image marathi suvichar पाठवून तुम्ही तुमच्या मैत्रीची आठवण करून देऊ शकता.
आपल्या हक्काच्या काळजी करणाऱ्या माणसांना गमावू नका कारण वेळ आल्यावर कळेल की तारे मोजता मोजता आपण चंद्रच गमावून बसलो. 🌹🍁शुभ रात्री🍁🌹
वेळ दिला की वेळ काढणारे खूप असतात परंतु वेळ नसतानाही जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात. 🍀💚शुभ रात्री💚🍀
अनोळखी व्यक्ती अचानक आयुष्यात येतात आणि त्यांची सवय होऊन जाते तीच म्हणजे मैत्री 🌷शुभ रात्री🌷
माझे सगळे कांड ज्याला माहीत आहे तो आपला बेस्ट फ्रेंड आहे. प्लीज कोणालाही सांगू नको.
हृदयाच्या एका कोपर्यात काहीजण हक्काने राज्य करतात, त्यालाच मैत्री म्हणतात. 😘शुभ रात्री😘
लाईफ आनंदात जगत आहे ती तुमच्या मैत्रीमुळेच 🙏शुभ रात्री🙏
सर्वांकडे एक असा मित्र हवा जो खिशातील पैशाचे वजन पाहून बदलणार नाही.
जे रक्ताच्या नात्याने जोडले नसतात देव त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो. शुभ रात्री
मित्र म्हणजे आपुलकीची हाक, एक अनमोल साथ, मायेचा आधार आणि एक विश्वास.
आयुष्य नावाच्या फोनची जेव्हा बॅटरी Low होते आणि नातेवाईक नावाचा Charger ही मिळत नाही तेव्हा Power bank म्हणून जे साथ देतात ते म्हणजेच मित्र असतात. 😘😍शुभ रात्री 😘😍👌
आपल्या बेस्ट फ्रेंड ला त्रास देऊन त्याचं डोकं खाण्यात जी मजा असते की कशातच मोजता येऊ शकत नाही. 😂😍गुड नाईट😂😍
मैत्रीत चुका झाल्या तरी चालतील पण विश्वासघात कधीच होऊ नये. 🌺शुभ रात्री 🌺
माहित नाही लोकांना चांगले चांगले फ्रेंड्स कुठे सापडतात आम्हाला तर सगळे नमुनेच सापडलेत.😂😂
हरामी मित्रांना सांभाळणे म्हणजे एखाद्या बॉम्बला सांभाळण्या सारखंच आहे कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा काही नेम नाही. 😂
मित्र सोबत असतील तर संपलेला डावही जिंकता येतो.🤘
प्रत्येक मुलगी गर्लफ्रेंड असावी असं काही नाही काही मुलींची मैत्री ही प्रेमापेक्षा ही सुंदर असते.
आमचे काही मित्र फक्त मित्रच नाहीत तर पोर आहेत आपली😂😂
तुम्हाला good night in marathi हे संदेश कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, तसेच तुम्हाला marathi good night sms हे संदेश आवडले असतील तर तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. जेव्हा तुम्ही शुभ रात्री आठवण (good night status in marathi language) हे संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवाल तेव्हा त्यांना तुमच्या बद्दल आपुलकी तसेच झोपण्यापूर्वी त्यांना दिलासादायक वाटेल आणि जर ते तुमच्यापासून दूर असतील तर शुभ रात्री शुभेच्छा ( good night marathi quotes) हे संदेश Whatsapp, Facebook व Shear Chat वर पाठवून तुम्ही त्यांच्याशी नाते अधिक घट्ट बनवू शकता.