Marriage Anniversary Wishes In Marathi - लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

यामध्ये आहेत लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या (Happy Marriage Anniversary Wishes In Marathi). एखाद्याच्या आयुष्यातील लग्नाचा वाढदिवस खूप खास दिवस असतो. प्रत्येक पती पत्नी या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात.

Marriage Anniversary Wishes In Marathi

नेहमी सोबत असणाऱ्या जोडीदाराला धन्यवाद देण्याचा हा खास क्षण असतो. तर तुम्हीही तुमच्या खास लोकांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी ( Marriage Anniversary Wishes In Marathi) हे सुंदर संदेश पाठवून आनंदी करू शकता.

त्यासाठी आम्ही सुंदर,गोड आणि रोमँटिक अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह (Wedding Anniversary Wishes In Marathi Images) तसेच इमेजेस ही दिल्या आहेत, त्या सोबतच आम्ही प्रत्येक संदेश च्या खाली कॉफी बटन दिले आहे तुम्हाला आवडलेला संदेश तुम्ही कॉपी करून तुमच्या खास व्यक्तींना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटरवर वर पाठवू शकता.हे संदेश तुम्ही आई बाबा,मित्र, मैत्रीण तसेच खास लोकांना त्यांच्या खास दिवशी पाठवून त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकता.

Marriage Anniversary Wishes In Marathi
तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात, कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही. वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही.तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे उत्तम उदाहरण आहात.हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू.
Marriage Anniversary Wishes In Marathi
नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात.खूप खूप अभिनंदन.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले जावो. असेच एकमेकांच्या सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात. मला तुमचा खूप अभिमान आहे. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.खूप खूप अभिंनंदन.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते. तुमची जोडी खूप सुंदर आहे. तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे. हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो. तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे करण्यासाठी एखाद्या विशिष्ट तारखेची आवश्यकता नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे. तुमचे प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुमची प्रेम कहाणी आनंदाच्या फुलांनी बहरत राहावी.तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढत जावो. हॅप्पी एनिवर्सरी डियर.
Marriage Anniversary Wishes In Marathi
खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन.
Marriage Anniversary Wishes In Marathi
हे पाहून खरोखरच खूप आनंद झाला की तुम्ही इतक्या वर्षानंतर ही एकमेकांवर तेवढेच प्रेम करता. तुम्ही नेहमी असेच राहावे अशी आमची इच्छा आहे.हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी.
Marriage Anniversary Wishes In Marathi
विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना. हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.
Marriage Anniversary Wishes In Marathi
जगातील माझ्या आवडत्या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आमचे तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुमच्या प्रेमाच्या बंधनाने मला शिकवले की नात्याची गुरुकिल्ली म्हणजे एकमेकांवरील विश्वास आणि अतूट संबंध. सर्वात गोड जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुम्ही दोघे एकत्र असता तेव्हा तुमची जोडी परिपूर्ण असते. असेच प्रेम एकमेकांवर करत रहा. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
आयुष्यातील चांगला काळ आठवणीत ठेवा आणि वाईट काळ विसरून जावा.चांगल्या आठवणी साठवून ठेवा, दुःखी आठवणी विसरून जावा.हॅप्पी एनिवर्सरी.
Marriage Anniversary Wishes In Marathi
अभिनंदन, तुम्ही दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमी एकमेकांच्या सोबत राहा. खूप खूप शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात असे म्हंटले जाते आणि आजचा हा खास दिवस मला प्रत्येक क्षणी त्याची आठवण करून देतो.हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.
Marriage Anniversary Wishes In Marathi
आत्तापर्यंत तुम्ही दोघे एकत्र का आहात? कारण परमेश्वराचा असा विचार असेल की तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट मॅच आहात. हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट होवो ही ईश्र्वर चरणी प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुम्ही नेहमीच आयुष्यात एकमेकांना सोबत दिली आहे.तुमचे नाते जगातील सर्वात सुंदर नाते आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी एकमेकांच्या सोबत राहा कारण तुमच्या सारखे लोक या जगात खूप कमी आहेत.
Marriage Anniversary Wishes In Marathi
ईश्र्वर तुमचे नाते प्रत्येक दिवशी अधिकाधिक मजबूत करण्यात तुमची मदत करो अशी आमची इच्छा आहे.हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी डिअर .
Marriage Anniversary Wishes In Marathi
विश्वास आणि आदर हे प्रत्येक नात्यात महत्वाचे आहे आणि तुमच्या दोघांकडे पाहिल्यावर नेहमीच याचा प्रत्यय येतो.तुमची जोडी जगातील बेस्ट जोडी आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
खरे प्रेम नेहमी जिंकते आणि त्याचा आनंद तुमच्या चेहर्‍यावर आणि डोळ्यात चमकताना दिसतो लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपले खूप खूप अभिनंदन.
Marriage Anniversary Wishes In Marathi
यशस्वी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी त्याच व्यक्तीसोबत पुन्हा प्रेमात पडावे लागते. नेहमी एकमेकांसोबत राहा, आनंदी राहा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
कोणतीही व्यक्ती परफेक्ट नसते परंतु तुमचे एकमेकांवरील प्रेम तुम्हाला सोबत ठेवते. असेच प्रेम एकमेकांवर करत रहा.तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
ईश्र्वराने आपले नाते स्वर्गात बनविले आहे आणि कोणीही ते तोडू शकत नाही.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पतीकडून पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary wishes from husband to wife in Marathi

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक नवरा बायको साठी आनंदाचा दिवस असतो. तुम्ही तुमच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी खास संदेश पाठवून तिचा आनंद नक्कीच द्विगुणीत करू शकता. काहीवेळा आपल्या भावना पत्नीला सांगणे कठीण जाते हेच सुलभ करण्यासाठी आम्ही सुंदर,गोड आणि रोमँटिक अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह (Anniversary Wishes Quotes) तसेच इमेजेस ही दिल्या आहेत, त्या सोबतच आम्ही प्रत्येक संदेश च्या खाली कॉफी बटन दिले आहे. तुम्हाला आवडलेला संदेश तुम्ही कॉपी करून तुमच्या खास व्यक्तींना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटरवर पाठवू शकता.

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते अशा माझ्या प्रेमळ बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लव यू बायको.
कदाचित एवढ्या प्रेमाला मी पात्र नसेल तेवढे प्रेम तू माझ्यावर केलेस आणि अजूनही करते आहेस. खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. हॅप्पी एनिवर्सरी डिअर.
Marriage Anniversary Wishes In Marathi
माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही. आय लव्ह यू हनी. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.
माझ्या आयुष्यात आनंदाचे खूप क्षण आले परंतु मी आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यात मला तुझ्यासारखी अनमोल भेट मिळाली आहे. बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू खूप सुंदर, प्रेमळ, काळजी करणारी आहेस. तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस हे शब्दात सांगणे पुरेसे नाही. लग्नाच्या आणखी एका सुंदर वर्षासाठी धन्यवाद.
बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी पत्नी म्हणून ईश्वराने तुला माझ्या आयुष्यात आणले आहे त्याबद्दल मी ईश्वराचा नेहमी ऋणी राहील. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.
Marriage Anniversary Wishes In Marathi
हजारो रंगांनी बनलेले माझे स्वप्न आहेस तू माझ्यासाठी चंद्राचा प्रकाश आहेस, तू माझ्या नदीचा एकमेव किनारा आहेस.तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी माय लव्ह.
आपल्या एनिवर्सरीच्या दिवशी मी तुला वचन देतो ,मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहीन माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण मी तुझ्यासोबत घालवले आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता आणि जगातील तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न करणे हे माझे नशीब होते परमेश्वराचे तसेच तुझेही खूप खूप आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.
Marriage Anniversary Wishes In Marathi
प्रेम नेहमीच जिंकते आपल्या जीवनात काय चालले आहे याची पर्वा नाही कारण मला माहित आहे की आपण एकत्र काहीही साध्य करू शकतो. नेहमीच माझ्या पाठीशी राहणाऱ्या माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
मी खूप नशीबवान पती आहे कारण मला तुझ्यासारख्या सुंदर गोड स्त्रीला बायको म्हणण्याचा अधिकार मिळाला. हॅप्पी एनिवर्सरी माय लव्ह.
काही वर्षांपूर्वी याच दिवशी अनोळखी पणे आपण आपले जीवन सुरू केले परंतु आता तू माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहेस, अशाच प्रकारे माझा हात धरून ठेव. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले. अशा सुंदर पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपल्या लग्नाला बरीच वर्षे झाली आणि या वर्षांमध्ये आपले नाते आणखीनच मजबूत झाले आहे. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी डिअर.
मी देवाचे आभार मानू इच्छितो कारण याच दिवशी त्याने तुझ्यासारख्या खास व्यक्तीला माझ्या आयुष्यात पाठवले. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी माय क्वीन.
Marriage Anniversary Wishes In Marathi
जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा परिपूर्ण असतो. मी भाग्यवान आहे कारण मला माझे प्रेम आणि सोलमेट मिळाली. लग्नाच्या आणखी एका सुंदर वर्षासाठी धन्यवाद.

पत्नी कडून पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage anniversary wishes from wife to husband in Marathi

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक कपल साठी खास दिवस असतो. हा एकत्रितपणे साजरा करणारा उत्सव आहे. नेहमी तुमच्या सोबत असणाऱ्या पतीला धन्यवाद देण्याचा हा खास क्षण आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सुंदर, गोड आणि रोमांटिक अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह (Marriage Anniversary Images In Marathi) तसेच इमेजेस ही दिल्या आहेत, त्या सोबतच आम्ही प्रत्येक संदेश च्या खाली कॉपी बटन दिले आहे. तुम्हाला आवडलेला संदेश तुम्ही कॉपी करून तुमच्या पतीला व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटरवर पाठवून त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकता आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकता.

Marriage Anniversary Wishes In Marathi
मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे. तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी आणि आनंदी झाले आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. मला शिस्तबद्ध आणि उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी डीअर.
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही या जगातील सर्वोत्तम पती आणि सर्वोत्कृष्ट मित्र आहात. असेच नेहमी माझ्यासोबत रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी स्वीट हार्ट.
माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो. हॅप्पी एनिवर्सरी माय लव्हली हबी.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा. हॅप्पी एनिवर्सरी.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी एनिवर्सरी टू माय लव्ह.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि खास बनवले आहे स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी माय लव्ह.
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन आणि प्रत्येक सुख दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन हॅप्पी एनिवर्सरी बेबी.
तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Marriage Anniversary Wishes In Marathi
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहील याबद्दल धन्यवाद. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Get the latest Marriage anniversary wishes in Marathi. Send your love along with Marriage anniversary wishes in Marathi to make them realize that you admire their bond and wish them happiness. You can use these messages as Marriage anniversary wishes, happy marriage anniversary msg in Marathi, happy anniversary wish, wedding anniversary wishes in Marathi text, wedding anniversary wishes in Marathi images, marriage anniversary images in Marathi, wedding wishes in Marathi Sms, engagement anniversary wishes to husband in Marathi, engagement anniversary wishes to wife in Marathi, wedding anniversary wishes for wife.

या आहेत marriage anniversary wishes in marathi. तुम्ही तुमच्या प्रेमासह लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या खास लोकांना पाठवून त्यांच्या नात्याचे कौतुक करा आणि त्यांना आनंदित करा. आपण हे संदेश लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, engagement anniversary wishes to wife in marathi, wedding anniversary wishes for wife म्हणून देखील वापरू शकता.

Read More
Categories