प अक्षरावरून मुलींची नावे | P varun mulinchi nave marathi

P varun mulinchi nave marathi | प अक्षरावरून मुलींची नावे

P varun mulinchi nave marathi

P varun mulinchi nave marathi: हिंदू संस्कृती मध्ये बाळाचे नामकरण सोहळा हा प्रत्येक पालकांसाठी आनंदाचा सोहळा असतो. नामकरण सोहळ्यानंतर बाळाला एक नवीन नाव आणि नवीन ओळख मिळते आणि उर्वरित सम्पूर्ण आयुष्य ते नाव मुलीच्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यमध्ये नवीन ओळख मिळावी म्हणून नामकरण सोहळा करण्याची प्रथा आहे.

हिंदू संस्कृती मध्ये मुलीचे नाव ठेवताना त्या नावाचा अर्थही पहिला जातो. शर्यतीच्या आजच्या या जगात प्रत्येक पालक आपल्या मुलीला वेगळे, सुंदर आणि अर्थपूर्ण नाव देऊ इच्छितात तिचेच ते नाव बदलत्या काळाशी जुळणारे हवे.

या पोस्ट मध्ये आम्ही Baby Girl Names Starting With P in Marathi दिलेली आहे. तसेच प्रत्येक नावाचा अर्थही दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या कन्येसाठी योग्य नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. आम्ही मुलींची नावे मराठीमध्ये marathi baby girl names in Marathi starting with p दिलेली आहेत.

प अक्षरावरून मुलींची नावे | Baby girl names starting with p in Marathi

नाव अर्थ
प्रणोति स्वागत
प्रणती नम्रपणा
प्रणीति आचरण
पद्मनयना कमळासारखे डोळे असलेली
पद्मा लक्ष्मी, कमळ
प्रांजलि स्वाभिमानी, ईमानदार
पद्मलोचना कमळासारखे डोळे असलेली
पद्मसुंदरी कमळासारखी सुंदर
पद्माराणी कमळांची राणी
पद्मिनी रुपवान स्त्री
पयोष्णी पुर्णा नदी
प्रचीती पडताळा
प्रचेता बुध्दिमान
प्रथिता प्रख्यात
प्रगती सुधारणा
प्रियदर्शिनी आवडती
प्रतिभा काव्यस्फूर्ती,प्रकाश,बुध्दी,  स्वरुप, तेज
प्रतिमा प्रतिबिंब, मूर्ती
प्रथमा पहिली
पायल नूपुर, पैंजण
प्रत्युषा प्रभात
प्रणाली वाडःमय परंपरा
प्रफुल्ला हसरी, टवटवीत
प्रबोधिनी जागृत झालेली
प्रभावती ऐश्वर्यशाली,तेजस्वी
प्रमदा स्त्री
प्रमिला स्त्री, राज्याची राणी
प्रमोदा आनंदी
प्रमोदिनी आनंदी
परिधि सीमा, क्षेत्र
प्रवीणा निष्णात
प्रसन्ना निर्मळ, संतुष्ट
प्रशीला शीलवती
प्रज्ञा ज्ञान, बुध्दी
प्राची पूर्व दिशा
प्राजक्ता पारिजात
प्रज्ञा हुशार, बुध्दिमान स्त्री
परी पंख असलेली स्वर्गीय स्त्री
पर्णा एका नदीचे नाव,डहाळी, पळस
पावनी गाय, गंगा नदी
परिमला सुगंधी
परिमिता पुरेशा प्रमाणात असलेली
परिक्षिता पारख झालेली
परोष्णी रावी नदी
पल्लवी प्रेम, पालवी,चंचलपणा
पीहू ध्वनि, आवाज
पल्लविनी अंकुर
पश्चिमा पश्चिम दिशा
पद्माक्षी पद्मासारखे डोळे असलेली
प्रतीची पश्चिम दिशा
पद्मजा लक्ष्मी
पार्थिवी सीता, लक्ष्मी
पार्वती उमा
पारिजात एक फूलविशेष
पावना पवित्र, एका नदी नाव
प्रिता आवडती
प्रीती प्रेम, कृपाप्रिथिनी,सुख
प्रियवदना गोड चेहऱ्याची
प्रियवंदा प्रिय, गोड बोलणारी
पलक डोळ्यांची रक्षा करणारा
प्रिया आवडती
प्रियांका लाडकी
पिरोजा एक रत्नविशेष
पूजा उपासना, अर्चना
पर्विणी सण, विशेष दिन
पुनम पौर्णिमा
पुनीता पवित्र
पूर्णश्री सौंदर्यन्वित
पूर्णा पयोष्ण नदी, पौर्णिमा
पूर्णिमा पौर्णिमा
पूर्वा मुख्य, पूर्व दिशा
पुष्करावती जलाशय
पुष्करिणी कमळांचे तळे, कमळवेल, जलाशय
पुष्पगंधा फुलांचा सुवास असलेली
पुष्पवल्ली फुलांची वेल
पुष्पांगी फूलासारखे मृदु अंग असलेली
पुष्पिता फुललेली
प्रेमला प्रेमळ
पौर्णिमा पुनव
प्रणिका पार्वती
पौलोमी भृगुऋषिपत्नी
पंकजा कमळ, चिखलात जन्मलेली
पंकजाक्षी कमळासारखे डोळे असलेली
पंकजीवी कमळ
पांचाली बाहुली
प्रत्यूषा प्रातःकाल
प्रणति प्रणाम, श्रद्धा
पाविका विद्येची देवता सरस्वती
पंखुड़ी फुलाची पाकळी
पानवी आनंदी
प्रियोना प्रिय व्यक्ति
पलाक्षी सफेद
प्रांशी देवी लक्ष्मी
पूर्वी एक शास्त्रीय राग
प्रिशा प्रिय 
पर्णिका छोटे पान, देवी पार्वतीचे एक नाव
पूर्ती पूर्णता
पीयू अग्नि
प्राप्ति लाभ
प्राशी देवी लक्ष्मीचे एक नाव
पालवी नवीन पालवी
पृथा पृथ्वी
पावनी जिचा स्पर्श पवित्र करणारा असतो
पार्श्वी लोखंडाचे सोने करणारा दगड
प्रियांशी विचारशील, अर्थपूर्ण, प्रभावशाली, आध्यात्मिक
पाखी पक्षी
प्रिंसी राजकुमारी
पद्नूनी कमळ
पर्जन्या पावसाची देवता
प्रीतिका प्रिय मुलगी
प्रव्या बुद्धिमान
पुण्यकीर्ति देवी दुर्गा
पल्लवी झाडाची नवीन फांदी
पवित्रा शुद्ध, पवित्र, निर्दोष
प्रकृती सुंदरता, ईश्वरीय
परीता प्रत्येक दिशेला
प्रांजल निर्दोष
प्राची पूर्व दिशा, सकाळ
पीनल ईश्वराची मुलगी
पूर्विका पूर्व दिशेकडून, प्राचीन
प्राजक्ता सृष्टिची देवी, सुगंधित फूल
पर्ण बुद्धिमत्ता, हुशारी
पंकिता पाकळी, फुलासारखी नाजूक
पंचमी देवी पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक
पंछी पक्षी
पक्षालिका योग्य मार्गावर असणारा
प्रनूति शुभकामना
पत्रलेखा प्राचीन पौराणिक नाव
पणिक्षा शांत संध्याकाळ, मृदु जल
पंथिनी मार्ग दाखवणारा
पान्या प्रशंसनीय, यशस्वी
पयोजा कमल, देवी लक्ष्मीचे आणखी एक नाव
पयोधि समुद्र
पयोष्णिका गंगा नदी
परंद रेशीम, रेशमासारखी मऊ
पारना प्रार्थना
पार्णवी गोड आवाजाचा पक्षी
पर्णाक्षी डोळ्यांचा आकार पानासारखा असणारी
पर्णिता शुभ, अप्सरा
परमिता ज्ञान, प्रतिभा
पुनर्नवा एक तारा
प्रशीला सुरुवात, प्राचीनवेळ
परिजा स्रोत
प्रिना संतुष्टि, तृप्ति
परिणीता विशेषज्ञ, पूर्ण, ज्ञान
परिणीति पक्षी
पाणिनी बौद्धिक, कुशल
परिमला सुगंध
परियत फूल, सौंदर्य
परिवर्ष परीसारखी सुंदर मुलगी
परिविता स्वतंत्र, सबल
परिष्णा प्रिय
प्रीता प्रेम
प्रिशिता देवाचे नाव असलेली
परुषी सुंदर आणि बुद्धिमान
प्रेशा ईश्वराद्वारे दिलेले गुण
परोक्षी अदृश्य
पर्णश्री पाकळ्यांसारखी सुंदरता
पर्वणी पौर्णिमा
पल्लविनी कळी
पविश्ना दिव्य, देवी सारखी सुंदर
पौलोमी देवी सरस्वती
पाजस देवी लक्ष्मी
पायल पायात घालायचा दागिना
परा सर्वश्रेष्ठ
पारश्री गंगा
पारुल सुंदर, व्यवहारी, दयाळू,
पार्थवी धरतीची मुलगी, सीता
पार्थी राणी
पलाशा लाल फुलांचे एक झाड
पावना शुद्ध, निर्दोष
पिंगला देवी लक्ष्मी, देवी दुर्गा
पियाली एक वृक्ष
प्रिती ज्ञान
पीयूषी अमृत, पवित्र जल
पार्थिवी सीतेचे एक नाव
पुतुल बाहुलीसारखी मुलगी
पवित्रा सुंदर
पुलकिता आनंदी
पावनी पवित्र
पद्मल कमळ
पद्मांजली एक कमळ
पाखी पक्षी
पलासिनी झाकलेल्या झाडाची पाने, एक नदी
पालिता पहारा, संरक्षित, प्रेमळ
पालोमी मधुर, गोड
पाणिष्ठी प्रशंसा, स्तुती
पानीथा प्रशंसा केली
पंखुडी पाकळ्या
पनवी देव
परांक्षी पानांसारखे डोळे असलेली
परश्री गंगा
परी परी
परिधि क्षेत्र
परिणी परी
परिनाझ गोड, परी
परनाश्री सुंदर
पर्णवी पक्षी
पर्णी पान
पार्थवी देवी सीता
पार्थी राणी
पारुल सुंदर, दयाळू
परुशी सुंदर,हुशार 
पर्वणी महोत्सव
पौष्टी मजबूत, समाधानी
पवना वारा
पावनी शुद्ध, स्वच्छ
पावना फ्रेशनेस, शुद्धता
पाविका देवी सरस्वती
पवित्राथि शुभेच्छा
पायल पैंजण
पिया प्रिय
पिहू गोड आवाज
पियाली झाड
पियुषा अमृत
पूजा प्रार्थना
पूनम चंद्र
प्रणवी क्षमा
प्रभा वैभव
प्रभदा स्त्री
प्रभृती नियती
प्रचिता मूळ, प्रारंभ
प्राची पूर्व
प्रदिप्ती चमक, तेज
प्रकृती निसर्ग
प्रणाली प्रणाली
प्रणती प्रार्थना
प्रणवी देवी पार्वती
प्राणिधि जासूस
प्राणिशा प्रेम 

आशा आहे कि आपण प अक्षरावरून मुलींची नावे (baby girl names starting with p in marathi) यामधील नाव निवडले असेलच. तसेच आपल्याला मराठमोळ्या मुलींसाठी मराठमोळी नावे unique baby girl names starting with p in marathi आवडलीच असतील.

आपल्याला 'प अक्षरावरून मुलींची नावे' (marathi baby girl names starting with p) याविषयी काही शंखा किंवा प्रतिक्रिया देयची असेल तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला unique baby girl names starting p in marathi हा लेख आवडला असल्यास तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्रांना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर वर नक्की शेअर करा.

This article is all about baby girl names in Marathi starting with p letter. If you like this unique baby girl names starting with p, then share this article with your family and let them know more about it.

Read More
Categories