Happy Birthday Wishes For Father In Marathi या लेखात आम्ही ♕ वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचे संदेश 👑 Fathers Birthday Wishes In Marathi दिलेल्या आहेत तसेच तुम्हाला आवडलेल्या सुंदर आणि गोड वाढदिवसाच्या शुभेच्छा 🍰 Birthday Wishes For Father In Marathi तुम्ही तुमच्या वडिलांना पाठवून तुमच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करू शकता.
वाढदिवसाचे हे Happy Birthday Papa Status In Marathi संदेश तुम्ही वडिलांना पाठवून त्यांच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करू शकता तसेच या लेखामध्ये प्रत्येक संदेश च्या खाली कॉपी नावाचे बटन दिले आहे तुम्हाला आवडलेला संदेश तुम्ही एक क्लिक करून तुमच्या वडिलांना तसेच परिवारातील इतर सदस्यांना व्हाट्सअप, इंस्टाग्राम,फेसबुक तसेच ट्विटर वर नक्की शेअर करा.
Father's Birthday Wishes In Marathi🎈🎊 वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीचे संदेश
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.
मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत आहात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.
आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.
प्रत्येक मुलाचे पहिले प्रेम म्हणजे त्याचे वडील हॅपी बर्थडे डॅडी.
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल.
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू ,हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.
आम्हाला जगवण्यासाठी ते आयुष्भर मरत राहिले पण त्यांच्यासाठी एकदा तरी मरण्यची शक्ती मला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
विमानात बसून उंचावर फिरण्यात एवढा आनंद नाही जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता. लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे.
ते वडिलच आहेत जे पडण्याधीच आपला हात पकडतात परंतु वर उठवायच्या ऐवजी कपडे झाडून पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात.
वडिलांची सोबत म्हणजे माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे. सूर्य तापट नक्कीच असतो परंतु तो नसताना सर्वत्र अंधारच असतो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे आई वडील पुन्हा मिळणे शक्य नाही.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
बाबा मी आता कशाचाच हट्ट करत नाही कारण मला आता समजले आहे की हट्ट पूर्ण करणे किती कठीण आहे. लव्ह यू बाबा.
प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत. पप्पा हॅप्पी बर्थडे.
माझ्या चेहऱ्यावरील हास्य माझ्या वडिलांमुळेच आहे माझ्या डोळ्यात जी चमक आहे ती ही वडिलांमुळेच आहे माझे बाबा माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत कारण माझ्या आयुष्यातील हा आनंद केवळ माझ्या वडिलांमुळेच आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात, माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत. पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार कारण तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर आहे.
या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात.पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबा आत्ता मला समजते आहे की माझ्या वाईट सवयींना तुम्ही कसे सहन केले असेल. माझे आयुष्य सुखी आणि सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे बाबा.
मी तर माझ्या आनंदात असते पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही, माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय कारण मला माहिती आहे माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही.
माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड आहे. लव्ह यू बाबा हॅप्पी बर्थडे.
सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला. बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वप्ने माझी होती पण पूर्ण ते करत होते, ते माझे पप्पा होते जे माझे लाड आनंदाने पुरवत होते. हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा.
माझ्या आयुष्यातील माझ्या सर्वोत्तम मित्र म्हणजे माझ्या डॅडीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज मी जिथे उभा आहे, आज मी जे काही साध्य केले आहे त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे. बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे कारण तुम्ही माझे वडील आहात.
मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळो, दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.पप्पा मी खूप आनंदी आहे कारण मला जगातील सर्वोत्कृष्ट वडील मिळाले आहेत.
कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकावे. बाबा आज मी यशाच्या शिखरावर आहे ते तुमच्याच शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.
बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.
जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहणार नाही. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो, होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो, त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस संपत नाही ती बहीण असते, जीचे प्रेम आणि काळजी कधीच संपत नाही ती आई असते आणि व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे वडील असतात. अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात ज्यांनी मला उडायला शिकवले, माझ्यावर विश्वास ठेवला त्या माझ्या पप्पांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.
ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे ते म्हणजे माझे बाबा, त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो ते म्हणजे माझे बाबा, ज्यांच्या सोबत असतानाही माझे जीवन सुखकर होते अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात. हॅप्पी बर्थडे बाबा.
फक्त माझ्या आनंदासाठी ते स्वतःचे दुःख विसरतात, जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात ते माझे वडील आहे. हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.
ज्यांच्यामुळे मला हे जीवन मिळाले त्या माझ्या आई बाबांसाठी मी जीव जरी दिला तरी कमीच आहे.
आपण मागण्याआधीच आपल्या सर्व गरजा ओळखून त्या पूर्ण करणारा बाबाच असतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
जगातील प्रत्येक नात्यासाठी काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य फक्त वडिलांचे प्रेम मिळते. माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
विश्वातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू माझे मार्गदर्शक माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कधी अभिमान तर कधी स्वाभिमान आहेत ते, कधी जमीन तर कधी आकाश आहेत ते, माझ्या यशाचे रहस्य आहेत ते. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अशी कोणतीच गोष्ट नाही जी मला उंच उडण्यापासून थांबवू शकेल कारण मला माहिती आहे माझ्या डोक्यावर नेहमी माझ्या वडिलांचा हात आहे आणि ते नेहमीच माझ्या सोबत आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द असेल आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम आणि काळजी असेल तर ती व्यक्ती वडिलांशिवाय दुसरी कोणी असूच शकत नाही.
बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. हॅप्पी बर्थडे पप्पा.
बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात तुम्ही माझ्यासाठी एखादा हिरो पेक्षा कमी नाही मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे वडील मला मिळाले वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
वडिलांच्या पैशातूनच सर्व इच्छा पूर्ण होत होत्या होतात स्वतःच्या पैशाने फक्त गरजाच भागवल्या जातात.
डॅडी माझे आत्तापर्यंतचे सर्व लाड पुरवल्या बद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
This article is all about Happy Birthday Wishes For Father In Marathi. You can use these wishes to wish your father / papa / dad / Baba on their birthday. By clicking on 'कॉपी करा' button, wishe (Message) will be automatically copied to your clipboard.
वडील आपल्या सर्वांच्याच जीवनातील मौल्यवान व्यक्ती आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आई-वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही कारण आपण आज या जगात आहोत तेही आपल्या आई वडिलांमुळेच.
वडील नेहमीच आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या मुलांच्या आनंदाचा विचार करतात.आपल्याला आईचे प्रेम भरभरून मिळते आणि ती आपल्याबद्दलचे प्रेम व्यक्तही करते परंतु वडील नेहमीच आई प्रमाणे त्यांचे प्रेम व्यक्त करत नाहीत परंतु याचा अर्थ बाबा आपल्यावर प्रेम करत नाहीत असा होत नाही.
स्वप्ने आपण पाहतो परंतु त्यांना पूर्ण करण्याची जबाबदारी वडील उचलतात. वडील जे नेहमी कठोरपणा दाखवतात पण जेव्हा आई ओरडते तेव्हा वाचवायला सर्वात आधी तेच येतात. वडील म्हणजे ती व्यक्ती ज्यांच्याशिवाय आपले काहीच अस्तित्व नाही.