LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

या चार कंपन्या देणार आहेत एक्स डिविडेंड? रिकॉड डेट आहे या आठवड्यात

Published By LifelineMarathi.com
On

या आर्टिकल मध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा 4 कंपन्यांबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या या आठवड्यामध्ये एक्स डिविडेंड देणार आहेत. या कंपन्या 6 जुलै 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये एक्स-डिविडेंड स्टॉक च्या रूपात ट्रेड करणार आहे.

1. IDBI Bank Ltd:

ही कंपनी खाजगी क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक रुपये प्रति शेअर डिविडेंड देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी 6 जुलै 2023 रोजी एक्स डिव्हीडंट स्टॉक च्या रूपात ट्रेड करणार आहे. आयडीबीआय बँक लिमिटेड कंपनीचा शेअर NSE वर 57.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

2. Kalpataru Projects International Ltd:

ही कंपनी ट्रान्समिशन टॉवर्स/इक्विपमेंट्स क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 7 रुपये प्रति शेअर डिविडेंड जाहीर केला आहे. ही कंपनी 6 जुलै 2023 रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. कंपनीचा शेअर NSE वर 547.35 रुपयांवर ट्रेड करत आहे.

3. Elegant Marbles & Grani Industries Ltd:

ही कंपनी सिरॅमिक्स, मार्बल, ग्रॅनाईट, सॅनिटरीवेअर या क्षेत्रात काम करत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर ३.३ रुपये डिविडेंड देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी 6 जुलै 2023 रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक च्या रूपात ट्रेड करणार आहे. या कंपनीचा शेअर NSE वर 175.85 रुपयांवर ट्रेड करत आहे.

4. Yasho Industries Ltd:

ही कंपनी केमिकल्स क्षेत्रात कार्य करत आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 0.5 रुपये डिविडेंड देण्याचे जाहीर केले आहे. ही कंपनी 6 जुलै 2023 रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. कंपनीचा शेअर NSE वर 1812.90 रुपयांवर ट्रेड करत आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.