LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

ही फार्मा कंपनी देणार प्रत्येक शेअर वर 30 रुपयांचा डिव्हीडंट | पहा किती आहे रिकॉर्ड डेट

Published By LifelineMarathi.com
On

फार्मा सेक्टर मधील कंपनी Divi’s Laboratories Ltd च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कडून डिव्हीडंट साठी रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. कंपनीकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये डिव्हीडंट दिला जाईल, आणि ही रिकॉर्ड डेट 11 ऑगस्ट 2023 निश्चित करण्यात आली आहे.तसेच या कंपनीचे शेअर्स मंगळवार, 4 जुलै 2023 रोजी 3563 च्या किमतीवर घसरणीसह बंद झाले.

रिकॉर्ड डेट म्हणजे काय?

रिकॉर्ड डेट म्हणजे ती तारीख ज्या दिवशी, भविष्यामध्ये कंपनीतील डिव्हीडंट प्राप्त करणाऱ्या योग्य शेअर होल्डर चे नाव उपलब्ध असणाऱ्या रिकॉर्ड बुक मध्ये पाहणे. एका महिन्यात Divi's Laboratories Ltd च्या शेअर मध्ये 2.91 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 5.25 टक्क्यांनी वाढले आहेत. Divi's Laboratories Ltd च्या शेअरने मागील पाच वर्षात २३१.७५ टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिला आहे.

याशिवाय या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3973 रुपये, तर 52 आठवड्यांचा नीचांकी 2730 रुपये आहे. गेल्या 5 वर्षात Divi's Laboratories Ltd चे शेअर्स 231.75 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना या शेअर मधून भरघोस परतावा मिळाला आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.

जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.