मार्केट सुरू होताच या स्टॉकला लागले 5% अप्पर सर्किट- पहा कोणता आहे हा पेनी स्टॉक्स
सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नवीन उंची गाठत आहेत. यादरम्यान एक पेनि स्टॉक रॉकेट प्रमाणे वाढला आहे. असाच एक स्मॉल-कैप स्टॉक हार्डविन इंडिया बद्दल माहिती जाणून घेऊ.
हा स्मॉल कॅप स्टॉक मागील पाच वर्षात 39.70 रुपये प्रति शेअरच्या लेवल पर्यंत वाढला आहे. या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना 6000% परतावा मिळाला आहे. हार्डविन इंडियाच्या शेअरची किंमत इंट्राडे मध्ये 39.70 रुपयांवर पोचली आहे.
बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच या स्टॉकला 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला. अप्पर सर्किटवर पोहोचतात या स्मॉल-कैप स्टॉक ने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.
हार्डविन इंडिया कडून गुरुवारी असे सांगण्यात आले की, कंपनीच्या संचालक मंडळाने FIBA हार्डविन लॉक्स या उपकंपनीच्या एकत्रीकरणाला मान्यता दिली आहे. स्मॉल-कॅप SME कंपनीने 21 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी दिली होती, तसेच BSE आणि NSE ला देखील ही माहिती दिली होती.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.
जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.