मोतीलाल ओसवाल यांनी या मिडकॅप बॅंकिंग स्टॉक्सला दिला बाय सिग्नल | Motilal Oswal Gave Buy Signal to This Multibagger Midcap Stock
मोतीलाल ओसवाल यांनी या मिडकॅप बॅंकिंग स्टॉक्सला बाय सिग्नल दिला आहे. हे स्टॉक्स ₹100 पेक्षा कमी किमतीची आहेत आणि त्यामध्ये 25 ते 28 % positive moment देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोतीलाल ओसवाल यांच्यामते इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (EQUITASB) वर सकारात्मक दृष्टीकोन आणि रु. 105 च्या target किंमतीसह खरेदी signal कायम ठेवला आहे. दिलेली लक्ष्य किंमत पाहता, स्टॉकमध्ये 28% ची वाढ होण्याची शक्यता आहे.
मोतीलाल ओसवाल यांच्यामते "EQUITASB ने आर्थिक वर्ष 23 मध्ये बक्कळ नफा नोंदवला, ज्यामध्ये Return on Assets 1.9% वाढला आहे. हे स्थिर मार्जिन, पॉसिटीव्ह कर्ज वाढ आणि नियंत्रित क्रेडिट खर्चामुळे होते आहे.
Equitas Small Finance Bank Ltd ही भारतातील आघाडीची स्मॉल फायनान्स बँक पैकी एक (SFBs) आहे. ही एक मिडकॅप बँक असून तिचे बाजार भांडवल रु. 9,112.13 कोटी.
यांच्या स्टॉक ने एका वर्षाचा उच्चांक ९०.९५ रुपये तर निच्चांक ३७.४५ पर्यंत गाठला आहे.
Equitas Small Finance Bank ची स्थापना 2007 मध्ये मिक्रोफिनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून झाली, नंतर २०१६ साली तिचे रूपांतरण Equitas Micro Finance India Pvt. Ltd असे करण्यात आले.
Latest Market data: Equitas Small Finance Bank मध्ये २३ जुने २०२३, शुक्रवार रोजी झालेल्या ३.१८% घसरणीमुळे मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने त्यांचे १०४ ची निर्धारित टार्गेट किंमत कमी करून ८७ वर आणली आहे.
Stock Overview
Mkt Cap (Rs. Cr.) | 9,134 |
52 Week High | 90.95 |
52 Week Low | 37.45 |
TTM EPS | 5.15 |
TTM PE | 15.93 |
P/B | 2.22 |
Face Value | 10 |
Sector PE | 21.33 |
Book Value Per Share | 36.90 |
UC Limit | 101.85 |
LC Limit | 67.95 |
Disclaimer:वर दिलेल्या यादीमधील कोणत्याही स्टॉकची खरेदी किंवा विक्री करण्याची शिफारस लेखक किंवा लाईफ लाईन मराठी करत नाही जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही, त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा आणि कृपया वरील दिलेल्या यादीमधील स्टॉकची खरेदी किंवा विक्री करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.