LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

Vodafone Idea च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला आहे हा मोठा निर्णय | याचा शेअरवर काय परिणाम होईल?

Published By LifelineMarathi.com
On

नमस्कार मित्रांनो, या आर्टिकल मध्ये आपण वोडाफोन आयडियाच्या शेअर बद्दल जाणून घेणार आहोत. नुकतीच या शेअरच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. या कंपनीबाबत सरकार मोठा निर्णय घेताना दिसून येत आहे.

Vodafone-idea रिकवरी साठी शक्य ते प्रयत्न करत आहे. यादरम्यान कंपनी एक मोठे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. कंपनी निधी जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सरकारने कंपनीच्या कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली होती.

केंद्रीय मंत्र्यांनी ही हे दाखवून दिले होते की संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. भारताचे टेलीकॉम सेक्टर खूप मजबूत आणि विस्तृत होताना दिसत आहे. हे बिझनेस मॉडेल संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहे, यासोबतच कंपनी पुन्हा रिकव्हरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. कंपनीच्या बेस ट्राफिक प्लानमध्येही चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. कंपनी त्यांच्या प्लानमध्येही अनेक मोठे बदल करत असल्याचे दिसून आले आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रॉफिट वर होईल.

अलीकडच्या काळात काही बातम्याही समोर आल्या आहेत त्यात असे सांगण्यात आले आहे की, कंपनी कमी कालावधीमध्ये 1400 करोड रुपयांची गुंतवणूक करू शकते. Vodafone आणि Idea दोन्ही मिळून यामध्ये अर्धी अर्धी गुंतवणूक करू शकतात.

असेही सांगितले जात आहे की, कंपनी तीन संचालकांसोबत फंड उभारणीच्या तयारीत आहे आणि सरकारचे कंपनीला पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे कंपनी निधी उभारण्यात आणि कर्ज कमी करून आपला महसूल वाढविण्यात यशस्वी होत असेल तर आगामी काळात कंपनीच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळू शकते.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.