LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

हे दोन स्टॉक्स जे बनवतील तुम्हाला श्रीमंत ! एक्सपर्ट्सने दिला खरेदी करण्याचा सल्ला? पहा डिटेल माहिती

Published By LifelineMarathi.com
On

जर तुम्ही कमी कालावधीमध्ये जास्त रिटर्न देणारे स्टॉक्स शोधत असाल तर आम्ही या पोस्टमध्ये अशा दोन स्टॉक बद्दल माहिती सांगितली आहे जे गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देऊ शकतात.

आम्ही येथे ब्रोकरेज फर्म ICICI Securities द्वारे खरेदीसाठी शिफारस केलेल्या दोन स्टॉक बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यावर ब्रोकरेज फर्मने त्यांचे टार्गेट प्राईज आणि स्टॉप लॉस याबद्दल सांगितले आहे.

स्टेट बैंक ऑफ इंडिया (State Bank of India):

ICICI Securities ने स्टेट बँक ऑफ इंडियाला पसंती दिली आहे. ब्रोकरेज फर्म ने 568 रुपयांच्या स्टॉप लॉस सह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 610 रुपए ही टार्गेट प्राईज निश्चित केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया चा तपशील:

स्टेट ऑफ इंडिया बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सन 1955 पासून बँकिंग कंपनी म्हणून कार्यरत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप 523919.34 कोटी रुपये आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चौथ्या तिमाहीतील निकाल पाहिला असता बँकेने कंसोलिडेट टोटल इनकम च्या रूपात 136852.39 कोटी रुपये बुक केले आहेत, जे गेल्या चौथ्या तिमाहीतील एकूण उत्पन्नापेक्षा 7.57% अधिक आहे.

डिविज लैबोरेट्रीज (Divis laboratories):

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने Divis Laboratories स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने स्टॉकवर 1294 रुपयांचा स्टॉप लॉस दिला आहे, आणि 1392 रुपयांचे टारगेट दिले आहे.

डिविज लैबोरेट्रीज चा तपशील:

Divi's Laboratories ही फार्मा सेक्टर मध्ये आपला व्यवसाय करते. ही कंपनी 1990 पासून मार्केटमध्ये आहे. ही कंपनी एक लार्ज कैप कंपनी आहे. ज्यांचे एकूण मार्केट कैप रु 94930.24 कोटी आहे.

Divis Laboratories Company च्या चौथ्या तिमाहीच्या निकालावर नजर टाकल्यास, कंसोलिडेट टोटल इनकम च्या रूपात कंपनीने 2016.92 कोटी रुपये बुक केले आहेत. जे गेल्या चौथ्या तिमाहीतील एकूण उत्पन्नापेक्षा 10.70% अधिक आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.

जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.