LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

फक्त चार महिन्यात 1 लाखाचे झाले 3.14 लाख | स्टॉक चे नाव नोट करून घ्या

Published By LifelineMarathi.com
On

अवघ्या चार महिन्यात सिविल कन्स्ट्रक्शन मधील कंपनी पटेल इंजीनियरिंग ने जबरदस्त रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहे. Patel Engineering share गुंतवणूकदारांसाठी multibagger stock ठरला आहे.

या कंपनीचा शेअर अवघ्या 4 महिन्यात 13 रुपयांवरून 43 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पटेल इंजीनियरिंग चे शेअर गुरुवारी 5 पर्सेंट च्या अपर सर्किट सोबत 43.53 रुपयांवर पोहोचले आहेत. हा कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

कंपनीच्या शेअर्सने दिले 215% पेक्षा जास्त रिटर्न्स

Patel Engineering share मार्च 2023 मध्ये BSE वर 13.86 रुपयांवर होते तर 13 जुलै 2013 रोजी BSE मध्ये 43.53 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सने केवळ चार महिन्यातच गुंतवणूकदारांना 215 टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने चार महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्या व्यक्तीला 3.14 लाख रुपये मिळाले असते.

दिग्गज इनवेस्टर विजय केडिया यांनी Patel Engineering मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे. विजय केडिया यांच्याकडे पटेल इंजीनियरिंग चे 1.30 कोटी शेअर आहेत. कंपनीमध्ये प्रमोटर्स ची भागीदारी 39.41 % आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.