LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

कमाईची जोरदार संधी, या कंपनीने केली गुगल सोबत हात मिळवणी, किंमत ₹35 पेक्षा कमी

Published By LifelineMarathi.com
On

Subex Ltd च्या शेअर्समध्ये शुक्रवारी 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. कंपनीच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागण्याचे मोठे कारण म्हणजे गुगल सोबतची हात मिळवली. कंपनीच्या या घोषणेची माहिती शेअर बाजारात गुंतवणूकदारांना समजताच शेअरच्या खरेदीमध्ये अचानक वाढ झाली. Subex Ltd share ला 20 टक्के अप्पर सर्किट लागले असले तरी सुबेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर 35 रुपयांपेक्षा कमी आहेत.

Subex Ltd ने मार्केटला सांगितले की, Subex Ltd कंपनीचे फ्रॉड मैनजेमेंट एक्सपर्टिज आणि गुगल क्लाऊडचे विश्वसनीय, सुरक्षितता आणि स्केलेबिलिटी हा एकत्र उपक्रम टेलीकॉम इंडस्ट्री ला फसवणुकीपासून रोखण्यासाठी प्रभावी ठरेल.

Subex Ltd लिमिटेडच्या शेअर्समध्ये 20% अप्पर सर्किट लागल्यानंतर कंपनीच्या एका शेअरची किंमत BSE मध्ये 33.94 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 20% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, ज्यांनी कंपनीचे शेअर्स वर्षभरापूर्वी खरेदी केले होते आणि ते आत्तापर्यंत होल्ड करून ठेवले असतील त्यांना 31 टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले असतील. या कंपनीचे एकूण मार्केट कैप 1,911 कोटी रुपये आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 48.2 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 25 रुपये आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.

जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.