सुजलॉन एनर्जीच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी | शेअर मध्ये तेजी
Suzlon Energy च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आज सोमवारी सुजलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झालेली दिसून आली.
सुजलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये आज 9 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, सुजलॉन एनर्जीचा शेअर 9.80% च्या तेजीसह 16.80 रुपयांवर पोहोचला.
या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 16.80 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा नीचांक 5.42 आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही महिन्यात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे, तसेच या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 47.37 टक्क्यांची आणि 5 दिवसांमध्ये 19.57 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनीच्या शेअर्सच्या हालचाली बद्दल बोलायचे झाले तर गेल्या 5 वर्षात या कंपनीचा शेअर्समध्ये 143.83 % अशी जबरदस्त वाढ झालेली दिसून येते. तर गेल्या एका वर्षात 174.96% वाढ झालेली आहे, तसेच 6 महिन्यांमध्ये या स्टॉक मध्ये 61.54 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सुजलाल एनर्जी शेअर वर ब्रोकरेजचे मत
सुजलॉन एनर्जीच्या स्टॉकवर ब्रोकरेज चे मत बुलिश आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुजलॉन एनर्जीच्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे त्यासोबतच बावीस रुपयांचे टार्गेट दिले आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.