LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

9 रुपयांवरून 31 रुपयांपर्यंत पोहोचला हा छोटा शेअर - गुंतवणूकदारांना दिला बम्पर परतावा

Published By LifelineMarathi.com
On

28 एप्रिल 2023 रोजी बीएससी वर Brightcom Group चे शेअर्स 9.35 रुपयांवर ट्रेड करत होते ते शेअर्स आता 30 जून 2023 रोजी 31.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीमध्ये कंपनीच्या गुंतवणूकदारांना 233 % पर्यंतचा रिटर्न मिळाला आहे.

Brightcom Group ही डिजिटल मार्केटिंग कंपनी च्या शेअर्स मध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. गेल्या दोन महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 230 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. बीएससी वर शुक्रवारी ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढवून 31.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्स चा 52 वीक हाय लेवल 57.70 रुपये आहे.

Brightcom Group चे शेअर 28 एप्रिल 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 9.35 रुपयांवर होते BSE मध्ये 30 जून 2023 रोजी कंपनीच्या शेअर्सने 31.50 रुपयांची पातळी गाठली त्यामुळे या कालावधीमध्ये कंपनीच्या शेअरने 233% पर्यंतचा परतावा दिला आहे.

एका महिन्यात Brightcom Group च्या शेअरची वाढ:

ब्राईट कॉम ग्रुपचे शेअर गेल्या एका महिन्यात जवळपास 67% नी वाढले आहेत. 31 मे 2023 रोजी कंपनीचे शेअर बीएससी वर 18.70 रुपयांवर होते, तर 2023 रोजी शेअर ची किंमत 31.50 रुपयांवर पोहोचली. Brightcom Group च्या शेअर्सचा 52 विक लो लेवल प्राइस 9.35 रुपये आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.