LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

नितीन गडकरींच्या घोषणेनंतर स्टॉक बनला रॉकेट - नाव नोट करून घ्या, आलेली संधी गमावू नका

Published By LifelineMarathi.com
On

या पोस्टमध्ये आम्ही एका जबरदस्त स्टॉक बद्दल माहिती सांगणार आहोत जो स्टॉक सध्या रॉकेट बनला आहे. भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे त्यामुळे एका कंपनीचा स्टॉक झपाट्याने वाढला आणि सध्या हा स्टॉक रॉकेट झाला आहे.

नितीन गडकरींच्या घोषणेनंतर स्टॉक बनला रॉकेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक घोषणा केली की, सन 2025 पूर्वी प्रत्येक ट्रकमध्ये एअर कंडिशनर असायला हवा जेणेकरून ट्रक ड्रायव्हरला सहजपणे ट्रक चालवण्यास मदत होईल. आणि या घोषणेनंतर Subros कंपनीचे शेअर सातत्याने वाढत आहे.

Subros कंपनी ट्रक साठी एअर कंडिशनर सिस्टीम बनवते आणि त्यामुळे नितीन गडकरींच्या घोषणेनंतर या कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले आणि अवघ्या एका दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली.

त्यासोबतच गेल्या काहीच दिवसात या कंपनीच्या स्टॉक मध्ये सुमारे 28% वाढ झाल्याचे दिसून आले आणि गेल्या काही महिन्यांपासून हा स्टॉप गुंतवणूकदारांसाठी चांगला रिटर्न्स देत आहे. तसेच गेल्या एका महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत.

Disclaimer: हा लेख काही अंदाज आणि माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे, आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या नफा-तोट्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घेऊन गुंतवणूक करा. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.