LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

स्टॉक असावा तर असा, 40 महिन्यात या स्टॉकने दिले 40% रिटर्न्स, 1 लाखाचे झाले ४० लाख

Published By LifelineMarathi.com
On

Elecon Engineering Company Ltd Stock ने 40 महिन्यात 40% रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत. Elecon Engineering चे शेअर मार्च 2020 मध्ये 18 रुपयांच्या लेवलवर होते त्याची किंमत आता 744.95 रुपयांवर पोहचली आहे आणि गुंतवणूकदारांना अवघ्या 40 महिन्यात या स्टॉकने 40% परतावा दिला आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीने या कालावधीमध्ये एलकॉन इंजीनियरिंग लिमिटेड या स्टॉक मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या एक लाखाचे आता 40 लाख रुपये झाले असते.

या कंपनीचे शेअर्स गुरुवारी घसरणी सह बंद झाले असले तरी गुंतवणूकदारांना हा शेअर मालामाल करत आहे. गुरुवारी हा शेअर 736.90 रुपयांवर ओपन झाला होता, तसेच या शेअरने दिवसभरात 719.50 रुपयांच्या हाय लेवल ला टच केले तसेच 713. 50 रुपये हा दिवसाचा लो होता, तसेच 719.50 रुपयांवर शेअर बंद झाला.

एलकॉन इंजीनियरिंग शेअर ने 5 वर्षांमध्ये 1153 रुपयांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे तसेच गेल्या वर्षी प्रत्येक शेअर वर 414 रुपयांचा नफा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. एलकॉन इंजीनियरिंग शेअर चा 52 आठवड्यांचा उच्चांक 748.90 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक किंमत 330.30 रुपये आहे.

Elecon Engineering Company ची स्थापना 1960 मध्ये झाली आहे. ही कंपनी मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आणि क्राफ्ट कॅरियर ची डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग करते. या कंपनीने गेल्या काळात युरोपियन मार्केटमध्ये पाच कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहेत.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.