LifelineMarathi
IPO वेब स्टोरीज गुंतवणूक शेअर बाजार डिव्हिडंड कमोडिटी

या शेअरने गुंतवणूकदारांना दिला एका महिन्यात 60% परतावा | जाणून घ्या कंपनीचे नाव

Published By LifelineMarathi.com
On

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दहा रुपयांच्या आत येणाऱ्या स्टॉक बद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ एका महिन्यात 60 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे, तसेच या कंपनीच्या शेअरने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

दहा रुपयांच्या आत येणारा RO Jewels Ltd या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसात चांगली वाढ होताना दिसत आहे आणि यासोबतच कंपनीच्या शेअर ने एका महिन्यात 60 टक्के पर्यंत रिटर्न्स दिले आहेत.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कंपनीचा Q4 रिझल्ट जाहीर झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. या कंपनीचा शेअर सध्या 4.81% च्या वाढीसह 7.19 रुपयांवर ट्रेड करत आहे.

जर या कंपनीच्या शेअर्सच्या रिटर्न बद्दल बोलायचे झाले तर, या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 168.28% पर्यंतचा चांगला रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिला आहे.

गेल्या सहा महिन्यात या शेअरने 41.59% निगेटिव्ह रिटर्न्स दिला आहे, तर गेल्या एका महिन्यात 65.30% पर्यंतचा चांगला परतावा दिला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 13.37 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा निचांक 2.15 रुपये आहे.

Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही.

जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.