70 कोटीची ऑर्डर मिळताच शेअरने पकडले रॉकेटचे स्पीड, 20 टक्क्यांवर पोहोचला हा शेअर
वेदवाग सिस्टम्स कंपनीला 70 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली अशी माहिती एक्सचेंज ला मिळाली आहे. जशी ही माहिती शेअर बाजारात समजली तसे या कंपनीचे शेअर तेजी मध्ये आले. Vedavaag Systems ची स्थापना 1998 मध्ये झाली होती. जेएसआर दुर्गा प्रसाद आणि मुरलीकृष्ण या कंपनीचे प्रमोटर्स आहेत.
कंपनीने गेल्या काही वर्षात सिटीजन सर्विस आणि डिलिव्हरी मॅनेजमेंट मध्ये मोठे स्थान मिळवले आहे. कंपनी संपूर्ण भारतात ई गवर्नेंस समाधान, क्लाउड आईओटी आधारित एआई आणि एमएल सॉल्यूशन रिटेल आणि लॉजिस्टिक्स तसेच भारतभर ऑनलाइन शिक्षण सर्विस साठी काम करते.
कंपनीचे मार्केट कैप 116 कोटी रुपये आहे. Vedavaag Systems कंपनीला IP आधारित व्हिडिओ SITCM साठी 72 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. Vedavaag Systems share बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2009 मध्ये लिस्ट झाले, तसेच या कंपनीचे मुख्यालय हैदराबाद भारत येथे स्थित आहे.
13 जुलै 2023 रोजी वेदवाग सिस्टम्स शेअर 20 टक्क्यांच्या तेजीसह 50.90 रुपयांवर बंद झाले. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 64.50 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 36 रुपये आहे.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.