गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, झोमॅटोच्या शेअर्समध्ये झाली 9% वाढ, शेअर पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकावर
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो चे शेअर्स नऊ % जंप झाले आणि त्यांनी मागील एका वर्षाचा हाय ब्रेक केला.
Zomato बरेच दिवसापासून डाऊन ट्रेनमध्ये असल्याने गुंतवणूकदारांना ज्यांनी आयपीओच्या वेळेस 130 ते 40 रुपयांच्या रेंजमध्ये झोमॅटोचा शेअर खरेदी केला आहे, त्यांना झोमॅटोच्या शेअरमध्ये बराच लॉस होत होता, परंतु आत्ताच्या प्राईज ऍक्शन नुसार झोमॅटो मध्ये डेलीटाइम फ्रेमला हायर हाय फॉर्मेशन करून प्रिव्हियस हाय ब्रेक करून नऊ पर्सेंट ची रॅली दिलेली आहे.
सोप्या शब्दात बोलायचे झाले तर झोमॅटो ने मागील 441 दिवसांचा हाय हा गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी ब्रेक केला आहे. व 9 % ची ओपनिंग प्राईस पासून रॅली दिलेली आहे. यामुळेच गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
झोमॅटोच्या शेअरने फ्लाग इन पोल प्राईज ॲक्शन फॉर्म करून ब्रेक आऊट दिलेला आहे. आपणास हे पाहायचे आहे की हा ब्रेक आऊट सिस्टीम होईल की नाही.
13 जुलै 2023: झोमॅटो हा शेर 77.75 रुपयांना ओपन झाला तिथून त्याने हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन करत एका वर्षाचा हाय ब्रेक केला म्हणजेच झोमॅटोच्या शेअरने 84.50 रुपयांच्या लेव्हलला टच केले.
Disclaimer: आम्ही पोस्ट केलेली माहिती पूर्णपणे शिक्षणाच्या उद्देशाने आहे. आम्ही फाइनेंसियल एडवाइजर नाही. आम्ही सेबीचे नोंदणीकृत आर्थिक सल्लागार नाही. आम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक सल्लागार सेवा प्रदान करत नाही. जर तुम्ही हा लेख वाचून स्टॉक मार्केट, म्युचुअल फंड, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.