Jul 3, 2023

100 रुपये किमतीचे टॉप 5 शेअर्स | मिळणार जबरदस्त रिटर्न्स

मागील आठवड्यात शेअर बाजारामध्ये एक नवा रेकॉर्ड बनला. सेन्सेक्स 64 हजारांच्या पार तर निफ्टीने पहिल्यांदाच 19000 चा टप्पा गाठला.

तुम्ही देखील एखाद्या स्वस्त आणि चांगल्या स्टॉकच्या शोधात असाल, तर गेल्या आठवड्यामध्ये ब्रोकरेज हाऊसने 100 रुपयांच्या आत येणारे पाच स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर जाणून घ्या काय आहे टार्गेट प्राईज आणि शेअर्सची नावे.

Zomato

Citi ने Zomato मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, तसेच 84 रुपयांचे टारगेट दिले आहे. हा शेअर 75 रुपयांवर आहे.

Suzlon Energy

ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी मध्ये 22 रुपयांच्या टार्गेटसह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक 15.5 रुपयांवर आहे.

Samvardhana Motherson

मोतीलाल ओसवाल यांनी पुढील एका वर्षासाठी फंडामेंटल स्टॉक म्हणून Samvardhana Motherson या स्टॉकची निवड केली आहे. यासाठी 100 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे तसेच हा स्टॉक 85.70 रुपयांवर आहे.

Gateway Distriparks

सिटी ग्लोबलने Gateway Distriparks मध्ये 90 रुपयांच्या टार्गेट सह Buy रेटिंग कायम ठेवली आहे. हा शेअर 72.20 रुपयांवर आहे.

Bharat Electronics

UBS ने भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 140 रुपयांचे टार्गेट आहे, तर हा स्टॉक 126 रुपयांवर आहे. कंपनीला डिफेंस कैपेक्स चा फायदा होईल.

Disclaimer

येथे ब्रोकरेज हाऊसद्वारे स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला गेला आहे. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read More