Jul 8, 2023
इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीला मिळाली 1000 कोटी रुपयांची ऑर्डर? | ऑर्डर मिळतात कंपनीचे शेअर बनले रॉकेट
इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी ओलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ओलेक्ट्रा ग्रीनटेक ला मिळालेली ही ऑर्डर 1000 कोटी रुपयांची आहे.
Olectra Greentech ला तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (TSRTC) कडून 550 प्युअर इलेक्ट्रिक बस सप्लाय करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला या बसेस चा सप्लाय 16 महिन्यांपर्यंत करायचा आहे.
500 बसेस इंट्रासिटीसाठी तर 50 बसेस इंटरसिटी ऑपरेशन साठी असणार आहेत. ओलेक्ट्रा ग्रीनटेक च्या शेअरमध्ये मागील 3 वर्षात 1700 टक्के पेक्षा जास्त तेजी पाहायला मिळत आहे.
कंपनीचा शेअर 6 नोव्हेंबर 2020 रोजी बीएससी मध्ये 59.10 रुपयांवर होता.
तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानी लाईफलाईन मराठी जबाबदार नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.