Jul 14, 2023
तुम्हाला माहिती आहेत का भारतातील हे स्टॉक मार्केटचे प्रकार?
भारतातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज मध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि ETFs द्वारे ट्रेडिंग केले जाते.
BSE हे सर्वात जुने एक्सचेंज आहे यामध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, बाँड्स आणि म्युच्युअल फंड द्वारे ट्रेडिंग होते.
या एक्सचेंज मध्ये मेटल, एनर्जी, एग्रीकल्चर तसेच सोने चांदी यांच्याद्वारे ट्रेडिंग केले जाते.
यामध्ये एग्रीकल्चर कमोडिटी जसे गहू, सोयाबीन आणि कापूस यांच्याद्वारे ट्रेडिंग केले जाते.
हा एक प्लॅटफॉर्म आहे जेथे करन्सी फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केले जाते.
भांडवल वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एसएमई एक्सचेंज हा प्लॅटफॉर्म आहे.